सप्रे स्मृती फिडे मानांकन राज्य निवड स्पर्धेत आदित्य, गणेश, साहिल आघाडीवर

रत्नागिरी : येथे सुरू असलेल्या सप्रे स्मृती फिडे मानांकन राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी चार फेऱ्यांनंतर पुण्याचा साहिल शेजळ, नाशिकचा गणेश ताजणे यांनी आघाडी मिळवली.

रत्नागिरीत १६-१८ जानेवारीला सप्रे स्मृती राज्य निवड फिडे क्लासिकल मानांकन बुद्धिबळ स्पर्धा

रत्नागिरी : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एच टू ई पॉवर सिस्टीम्स महाराष्ट्र राज्य निवड (अमॅच्युअर ग्रुप) फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्रे स्मृती अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे विजेता

रत्नागिरी : रामचंद्र सप्रे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचा मंदार लाड सप्रे विजेता ठरला.

सप्रे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचा मंदार लाड विजेता

रत्नागिरी : रामचंद्र सप्रे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचा मंदार लाड सप्रे विजेता ठरला.

सप्रे स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : रामचंद्र सप्रे स्मृती दहाव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस आज रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात दिमाखात प्रारंभ झाला.

सप्रे स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धा ३- ४ फेब्रुवारी रोजी

रत्नागिरी : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते, मूळचे देवरूखचे कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के. जी. एन. सरस्वती फाउंडेशनने सलग दहाव्या वर्षी जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.