छायाचित्र दिनानिमित्ताने दहीहंडी उत्सव छायाचित्रण स्पर्धा

रत्नागिरी : जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे.