महाड (जि. रायगड) : कशेळी (ता. राजापूर) येथील प्रसिद्ध कनकादित्याची तेराशे वर्षांपूर्वीची अखंड सूर्य उपासनेची परंपरा येथील पुरातत्त्व संशोधक डॉ. अंजय धनावडे यांनी उलगडली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महाड (जि. रायगड) : कशेळी (ता. राजापूर) येथील प्रसिद्ध कनकादित्याची तेराशे वर्षांपूर्वीची अखंड सूर्य उपासनेची परंपरा येथील पुरातत्त्व संशोधक डॉ. अंजय धनावडे यांनी उलगडली आहे.
देवराई/देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानांच्या नावे करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आज (१० मार्च) रत्नागिरीत जयस्तंभ येथे घंटानाद आंदोलन केले.
कोकणातील देवरायांच्या जमिनी पूर्ववत देवस्थानांच्या नावावर कराव्यात, या मागणीसाठी रत्नागिरीत येत्या सोमवारी (दि. १० मार्च) घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : मंदिरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा निर्धार सर्व मंदिर विश्वस्तांनी येथील अधिवेशनात केला.
रत्नागिरी : जिल्ह्यातील कनकादित्य मंदिर, श्री महाकाली मंदिरासह प्रमुख ४७ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.