रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण मोबाइल अॅप्लिकेशनला भारत सरकारच्या कॉपीराइट निबंधक कार्यालयामार्फत अधिकृत कॉपीराइट नोंदणी मिळाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण मोबाइल अॅप्लिकेशनला भारत सरकारच्या कॉपीराइट निबंधक कार्यालयामार्फत अधिकृत कॉपीराइट नोंदणी मिळाली आहे.
रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अॅकॅडमीमधून वर्षभरात बाहेर पडलेल्या ३०१ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील नामवंत कंपन्यांकडून कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरीची संधी मिळाली आहे.
रत्नागिरी : “द वीक – हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२३” च्या सर्वेक्षणात येथील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोकणात पहिले स्थान पटकावले आहे.