रत्नागिरीतील कलाकारांनी ५० तासांत साकारलेला चित्रपट जगातील ‘सर्वोत्कृष्ट २५’मध्ये….

नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल फिल्म प्रोजेक्ट फेस्टिव्हलमध्ये रत्नागिरीतील कलाकारांनी साकारलेल्या ‘डुन्नू’ या चित्रपटाची ‘टॉप २५’मध्ये निवड झाली आहे.

रत्नागिरीतील युवा उद्योजक गौरांग आगाशे ठरले ‘न्यू जेन आयकॉन’

रत्नागिरीतील प्रयोगशील युवा उद्योजक गौरांग अनंत आगाशे यांना टॅली एमएसएमई पुरस्कार सोहळ्यात ‘न्यू जेन आयकॉन’ अर्थात नव्या पिढीचे आदर्श हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

१० रुपयांत आरोग्य तपासणी, मोफत जेनेरिक औषधे; नाचणे गावातील युवकांचा उपक्रम

करोनाच्या कालावधीत सुदृढ आरोग्याचे महत्त्व प्रत्येकाला कळले. तसेच आरोग्य यंत्रणेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी शहराजवळच्या नाचणे गावातील काही तरुणांनी सर्वसामान्य, गरजू नागरिकांसाठी केवळ १० रुपयांत आरोग्य तपासणीचा उपक्रम ‘आपली माणसं’ या नावाने सुरू केला आहे.