हातखंबा-निवळीत टँकरचे पुन्हा दोन अपघात; ग्रामस्थांनी काळ रोखली मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातल्या हातखंबा गावात आज (४ ऑगस्ट) सकाळी एलपीजी वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला.

हातखंबा अपघात अपडेट; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत

जयगडवरून कोल्हापूरला एलपीजीची वाहतूक करणाऱ्या ८० मेट्रिक टन क्षमतेच्या खासगी कंपनीच्या टँकरचा काल (२८ जुलै) रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ हातखंबा गावात वाणी पेठ इथे अपघात झाला.