ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान शिबिरासाठी ऑफलाइन नावनोंदणी

रत्नागिरी : ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित विज्ञान शिबिराकरिता जून २०२१ मध्ये नोंदणी करायची शेवटची संधी असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षण क्षेत्रातील एका बदलाची गोष्ट – नेक्स्ट एज्युथॉन!

दोनशेपेक्षा अधिक व्यक्तींनी केलेली नावनोंदणी, दीडशेपेक्षा अधिक शॉर्टलिस्टेड सहभागी, स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या देशभरातील वीसपेक्षा अधिक संस्था, पंधराहून अधिक चर्चासत्रे, अठरा दिवस, वीसपेक्षा अधिक अध्ययनसत्रे, तज्ज्ञांनी आयोजित केलेली शंभरपेक्षा जास्त सत्रे, अंतिम फेरीत निवड झालेले तीस सहभागी, २९ समस्यांवर प्रश्न मंथनातून निघालेले समाधानकारक उपाय, पाच सजीव कृती आराखडे, अन् शेवटी या सगळ्याचा परिपाक म्हणून झालेली चर्चा… ही होती NEXT EDUTHON.