ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान शिबिरासाठी ऑफलाइन नावनोंदणी

रत्नागिरी : ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित विज्ञान शिबिराकरिता जून २०२१ मध्ये नोंदणी करायची शेवटची संधी असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्ञान प्रबोधिनीतर्फे आठवी ते अकरावीतील मुलामुलींसाठी येत्या ६ ते १३ जून २०२१ या कालावधीत विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांचे शिक्षण वैज्ञानिक प्रयोगापुरते मर्यादित न राहता प्रयोगाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणे हे या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या शिबिराची ऑनलाइन नोंदणी मुदत संपली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे नोंदणी करणे शक्य झाले नसल्यास अशांना ऑफलाइन मार्गाने नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर 7558268781 किंवा 8446198168 या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply