असा अनुभवला कर्णेश्वराचा किरणोत्सव

कसबा-संगमेश्वर (ता. संगमेश्वर) येथील कर्णेश्वराच्या मंदिरात १५ मार्च रोजी सकाळी किरणोत्सव झाला.