तबल्याचा एक ठेका थांबला : मिलिंद टिकेकर यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरीतील शहरातील प्रसिद्ध तबलावादक, तसेच फाटक प्रशालेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक मिलिंद माधव टिकेकर (वय ५२) यांचे आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास पुण्यात निधन झाले.

Continue reading

बेहेरेबुवांचे स्मरण करून `खल्वायन` दहा महिन्यांनी रुजू होणार

रत्नागिरी : खल्वायन या संस्थेची सलग २६९वी मासिक संगीत सभा शनिवारी, १४ मार्च २०२० रोजी होणार आहे. त्यात गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा गावकर यांच्या शास्त्रीय, तसेच अभंग, नाट्यगीत गायनाची मैफल रंगणार आहे.

Continue reading