रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेदिनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

कुवारबावमध्ये हिंदू एकतेचा विराट जल्लोष

रत्नागिरी : कुवारबाव येथील श्री महालक्ष्मी मंडळ मैदानावर आयोजित विशाल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी परिसरातील हजारो हिंदू बंधू-भगिनींच्या उपस्थितीमुळे संमेलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सावंतवाडीत प्रथमच २९ एप्रिलला जनता आरोग्य दरबार

सावंतवाडी : ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने येत्या २९ एप्रिल रोजी पहिला जनता आरोग्य दरबार आयोजित केला आहे.​

ये दिल अभी भरा नहीं…!

वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा ऊर्जेने कार्यरत असलेल्या चिरतरुण, सदाबहार गायिका आशा भोसले यांनी आज (१२ एप्रिल २०२६) मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

रत्नागिरीच्या स्पृहा भावेला बालवैज्ञानिक सुवर्णपदक

रत्नागिरी : भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्पृहा भावे हिने सुवर्णपदक मिळविले. असे पदक मिळविणारी ती रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

रत्नागिरी जिल्हा बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकाची – अध्यक्ष डॉ. चोरगे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.