मडगावहून वलसाडसाठी आज कोकण रेल्वेची विशेष गाडी

नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून आज (रविवार, दि. २ जानेवारी) मडगाव ते वलसाड (गुजरात) या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.