हातखंबा अपघात अपडेट; मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत

जयगडवरून कोल्हापूरला एलपीजीची वाहतूक करणाऱ्या ८० मेट्रिक टन क्षमतेच्या खासगी कंपनीच्या टँकरचा काल (२८ जुलै) रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ हातखंबा गावात वाणी पेठ इथे अपघात झाला.

निवळी घाटात अपघात; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई-गोवा महामार्गावर आज (आठ जून) सकाळी रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटात बावनदीच्या जवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.