महत्त्वाच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट आणखी काही काळ ५० रुपयेच

मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दर या वर्षाच्या सुरुवातीलाच १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहेत. ही दरवाढ आणखी काही काळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Continue reading