रत्नागिरी तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी शलाका सावंतदेसाई

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष ग्रामीण विभाग अध्यक्षपदी खेडशी गावच्या पोलीस पाटील श्रीमती शलाका सावंतदेसाई यांची निवड झाली आहे. तालुकाध्यक्षपदी निवड होणाऱ्या श्रीमती सावंतदेसाई या पहिल्या महिला आहेत.

Continue reading

रत्नागिरी तालुक्यातील पोलीस पाटलांचा करोना योद्धा म्हणून सन्मान

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्यांचा करोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला.

Continue reading