रत्नागिरी : दहा हजार चौकोनांचे शब्दकोडे बनवल्याबद्दल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेले विक्रमवीर प्रसन्न कांबळी यांनी तयार केलेल्या कोड्यांनी दहा हजार ही संख्या गाठली आहे. आता त्यांची गिनेस बुकातील नोंदीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब