रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये (वय ९१) यांचे आज, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये (वय ९१) यांचे आज, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचा २१ जुलै रोजी वाढदिवस. नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने व्यक्त केलेले मनोगत.