ओळख महाभारताची – भाग १

कीर्तनसंध्या २०२६ च्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘ओळख महाभारताची’ या लेखमालेचा भाग पहिला.

सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात; म्हणूनच सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज : डॉ. अक्षय फाटक

समाजात आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यांचे प्रकारही वेगवेगळे आहेत; मात्र सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर हे गुन्हे घडणार नाहीत. म्हणूनच आजच्या युगात सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षय फाटक यांनी केले.

मोबाइलद्वारे फसवणूक टाळण्यासाठी ‘सायबर संस्कार’; रत्नागिरीत होणार मार्गदर्शन कार्यक्रम

समाजात सध्या ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, उच्चभ्रू व्यक्तींची सायबर फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी समाजावर सायबर संस्कार होण्याची गरज आहे. याकरिता या विषयातील तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचा सायबर संस्कार कार्यक्रम रत्नागिरी नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

कोणत्याही प्रसंगात खचून जाऊ न देण्याची शिकवण महाभारतात – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : रामराज्य ते महाभारत कीर्तनसंचित आणि राघवयादवीयम् या दोन पुस्तकांचे प्रकाशन येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात झाले.

द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच नाही – चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : रामराज्य ते महाभारत कीर्तनसंचित आणि राघवयादवीयम् या दोन पुस्तकांचे प्रकाशन येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात झाले.

कीर्तनसंचित, राघवयादवीयम् पुस्तिकांचे कीर्तनसंध्या महोत्सवात प्रकाशन

रत्नागिरी : रामराज्य ते महाभारत कीर्तनसंचित आणि राघवयादवीयम् या दोन पुस्तकांचे प्रकाशन येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात झाले.