रत्नागिरीत उत्साहात पार पडली सुपरहिरो ऑन व्हील किड्स सायक्लोथॉन

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने तीन मे रोजी रत्नागिरीत आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनला उदंड प्रतिसाद लाभला.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची रत्नागिरी-पावस सायकल दिंडी उत्साहात

रत्नागिरी : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवाचे औचित्य साधून आज रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे अध्यात्म मंदिर ते पावस येथील समाधी मंदिर अशी सायकल दिंडी उत्साहात काढण्यात आलली. यंदा या दिंडीचे पाचवे वर्ष होते.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, निसर्गयात्रीतर्फे अनोखी सायकल स्वारी

रत्नागिरी : हेरिटेज वीकचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्गयात्रीतर्फे आज (दि. २३ नोव्हेंबर) अनोखी सायकल स्वारी काढण्यात आली.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे तिसरे पर्व यशस्वी

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे तिसरे पर्व यशस्वी झाले.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे २ नोव्हेंबरला रोलर कोस्टर सायक्लोथॉन

रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉनचे आयोजन येत्या रविवारी, दि. २ नोव्हेंबर रोजी केले आहे.

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी ते पावस सायकल दिंडी

रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लब’ने सलग तिसऱ्या वर्षी सायकल दिंडी उत्साहात काढली. त्यामध्ये लहान मुलांनीही सहभाग घेतला.