मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या तन्वी मोरेने शास्त्रीय गायनात रौप्यपदक पटकावले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या तन्वी मोरेने शास्त्रीय गायनात रौप्यपदक पटकावले.
शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या नाट्यगीत गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या तन्वी मोरेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.