उज्ज्वला भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सिद्धांत सावंत विजेता

रत्नागिरी : येथे आयोजित करण्यात आलेल्या कैउज्ज्वला वसंत भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद प्रथम मानांकित सिद्धांत सावंत याने पटकावले, तर सौरीश कशेळकर उपविजेता ठरला.

Continue reading

रत्नागिरीत उज्ज्वला वसंत भिडे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा

रत्नागिरी : येत्या १० आणि ११ जून रोजी रत्नागिरीत उज्ज्वला वसंत भिडे यांच्या स्मृती तालुकास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Continue reading