यूपीएससी परीक्षांसाठी स्वतःचे तंत्र विकसित करणे गरजेचे – के. मंजूलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : प्रत्येकाचे अभ्यासाचे वेगळे तंत्र असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा देताना स्वतःचे परीक्षण करून अभ्यासाचे तंत्र विकसित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सीईओ १८ ऑगस्टला करणार ऑनलाइन यूपीएससी मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : यूपीएससीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे बुधवार, १८ ऑगस्ट रोजी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरूपापासून विविध शंकांचे निरसन त्यात होणार आहे.