कोरोना लसीकरणाला गावातील नागरिकांचा विरोध…. गैरसमजामुळे नोंदणीला मिळणारा नकार…. दुर्गम डोंगराळ भाग…. साधनांच्या मर्यादा….. यापूर्वीच्या प्रयत्नात आलेले अपयश….. अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना अक्कलकुवा तालुक्यातील चिखली येथील जि.प. शाळा पाटीलपाडाचे मुख्याध्यापक दिपक वसावे यांना अभिनव कल्पना सुचली. ‘गुरुजीं’चा अनुभव उपयोगात आला आणि चिखली गावात 4 नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी झाली.
Tag: Vaccination
मंत्रिमहोदय जेव्हा गल्लीतील पाणी भरतात…
साप्ताहिक कोकण मीडियाच्या ३० एप्रिलच्या अंकाचे संपादकीय
उशिरा का होईना…
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २३ एप्रिलच्या अंकाचे संपादकीय
जिल्ह्याजिल्ह्यात सामंत, राऊत हवेत
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १६ एप्रिलच्या अंकाचे संपादकीय