रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ डिसेंबर) दोन नवे करोनाबाधित आढळले, तर तेवढेच बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या २७ आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ डिसेंबर) दोन नवे करोनाबाधित आढळले, तर तेवढेच बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या २७ आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१० डिसेंबर) १ नवा करोनाबाधित आढळला, तर सात जण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या २७ वर आली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात आज (९ डिसेंबर) ३ नवे करोनाबाधित आढळले असून, एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या कालच्या ३१वरून आज ३३ झाली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात आज (८ डिसेंबर) ३ नवे करोनाबाधित आढळले असून, तीन जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ३१ आहे. दरम्यान, काल (७ डिसेंबर) झालेल्या लसीकरण सत्रांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या लसीकरणात १५ लाख डोसेसचा टप्पा पूर्ण झाला आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात आज (७ डिसेंबर) ८ नवे करोनाबाधित आढळले असून, पाच जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या कालच्या ३२वरून आज ३५वर आली आहे.
नवी दिल्ली : भारताने देशातल्या १०० कोटी नागरिकांचे कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्याचा ऐतिहासिक टप्पा आज, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी गाठला आहे. या वर्षी १६ जानेवारी रोजी भारताचा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजेच अवघ्या १० महिन्यांत भारताने ही कामगिरी केली आहे.