साप्ताहिक कोकण मीडिया – आठ मे रोजीचा अंक

आठ मे २०२० चा अंक डाउनलोड करा… अंकात काय काय वाचता येईल, हे जाणून घ्या…

साप्ताहिक कोकण मीडिया – एक मे रोजीचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे एक मे २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत.