साप्ताहिक कोकण मीडिया – एक मे रोजीचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे एक मे २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/14pgfgb येथे क्लिक करा.

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : औद्योगिकीकरणानेच आणला करोना
अॅड. गिरीश राऊत यांचा लेख

संपादकीय : करोनाच्या सावटाखाली हीरकमहोत्सव (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

चला करोना स्वीकारू : करोनातून बाहेर पडण्यासाठी, योग्य माहितीआधारे काळजी घेण्याविषयी डॉ. प्रणव अशोक प्रभू यांनी लिहिलेला लेख…

राज्यपालांकडून हिरवा झेंडाच पाहिजे… सध्याच्या राजकीय पेचपरिस्थितीवर राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख…

करोना व्यवस्थापनाबाबत समन्वय आवश्यक : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख…

कोरोनाक गाऱ्हानासिद्धी नितीन महाजन यांनी मालवणी बोलीत घातलेले साकडे..

गर्जत महाराष्ट्र माझा…. बाबू घाडीगावकर यांची कविता…

जादूगार घुबड… भावना मेनन यांनी लहानग्यांसाठी लिहिलेल्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद…

त्याशिवाय वाचकपत्रे…

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply