रत्नागिरी : सातत्याने कोकणच्या पर्यटन वाढीसाठी योगदान करणारे राजू भाटलेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा कोकण विभागाचा पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सातत्याने कोकणच्या पर्यटन वाढीसाठी योगदान करणारे राजू भाटलेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा कोकण विभागाचा पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रत्नागिरी : येथील हर्षा हॉलिडेजला महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाचा (उपसंचालक कार्यालय, कोकण विभाग) पर्यटन मित्र पुरस्कार मिळाला आहे. संचालक सुहास ठाकूरदेसाई यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
रत्नागिरी : कोकण हा पर्यटनाचा गाभा आहे. पर्यटक कोकणाकडे आकर्षित झाले पाहिजेत आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, या भूमिकेतून एकत्रितपणे सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी येथील स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यटनविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, जिल्हा प्रशासन आणि कोकण विभाग पर्यटन संचालयालयातर्फे येत्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.