रत्नागिरीत पावसाचे थैमान; १२२ मिलिमीटर पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस सुरू असून, काल (२९ ऑक्टोबर २०२५) रात्री पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सलग तीन-चार तास प्रचंड पाऊस कोसळत होता.

selective focus photography of corrugated metal sheet of house during rainy daytime

रत्नागिरी जिल्ह्यात २९ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा येलो अ‍ॅलर्ट

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्याला २७ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पावसाचा येलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.