selective focus photography of corrugated metal sheet of house during rainy daytime

रत्नागिरी जिल्ह्यात २९ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा येलो अ‍ॅलर्ट

रत्नागिरी : मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्याला २७ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पावसाचा येलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जना आणि वादळीवाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सोबत दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सोबत प्रशासनाचे पत्रक दिले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply