कोकणातले महान कवी-शायर आणि विचारवंत कवी बदिउज्जमा ‘खावर’ यांना स्मृतिदिनानिमित्ताने आदरांजली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कोकणातले महान कवी-शायर आणि विचारवंत कवी बदिउज्जमा ‘खावर’ यांना स्मृतिदिनानिमित्ताने आदरांजली.
पनवेलमधील चित्रकार गणेश म्हात्रे यांचे चित्रप्रदर्शन मुंबईतील सर जहांगीर आर्ट दालनात सुरू होत आहे. अवचित भेट झालेल्या या चित्रकाराचे कलाप्रेमीने रेखाटलेले व्यक्तिचित्र.