रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे रत्नागिरीत येत्या ७ आणि ८ जून रोजी दिवंगत प्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृतीप्रीत्यर्थ डुप्लिकेट ब्रिज स्पर्धा आयोजित केली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनतर्फे रत्नागिरीत येत्या ७ आणि ८ जून रोजी दिवंगत प्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृतीप्रीत्यर्थ डुप्लिकेट ब्रिज स्पर्धा आयोजित केली आहे.
रत्नागिरी : इंडियन ऑइल आणि रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय डुप्लिकेट ब्रिज स्पर्धेत मुंबईच्या अॅमरोना संघाने विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या संघाला तिसरा क्रमांक मिळाला.