धन्वंतरी धर्मादाय संस्थेकडे २२ रक्तपिशव्या उपलब्ध

रत्नागिरी : येथील धन्वंतरी धर्मादाय संस्थेमार्फत रत्नागिरीत परकार हॉस्पिटलमध्ये रक्त साठवणूक केंद्र सुरू आहे. तेथे आज, ११ जानेवारी रोजी विविध गटाच्या २२ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत.

धन्वंतरी धर्मादाय संस्थेकडे आज उपलब्ध रक्तपिशव्या

रत्नागिरी : येथील धन्वंतरी धर्मादाय संस्थेमार्फत रत्नागिरीत परकार हॉस्पिटलमध्ये रक्त साठवणूक केंद्र सुरू आहे. तेथे आज, १० जानेवारी रोजी विविध गटाच्या १७ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत.