रत्नागिरी : रत्नागिरी ते पंढरपूर ही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची पहिली सायकलवारी यशस्वी करून दहा सायकल वारकरी रत्नागिरीत परतले. ही वारी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. सायकल वारकऱ्यांना विठुरायाचे आशीर्वाद मिळाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी ते पंढरपूर ही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची पहिली सायकलवारी यशस्वी करून दहा सायकल वारकरी रत्नागिरीत परतले. ही वारी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. सायकल वारकऱ्यांना विठुरायाचे आशीर्वाद मिळाले.
यंदा रत्नागिरीतून प्रथमच पंढरपूरला सायकलवारी निघाली आहे. आज (२० जून) सकाळी रत्नागिरी शहरातील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले.
रत्नागिरी : पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी होणार आहेत. रत्नागिरी ते पंढरपूर हा ३०० किमीचा प्रवास दोन दिवसांत हे सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत.