शासनमान्यताप्राप्त अभ्यासक्रमास बाया कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुरू

रत्नागिरी : येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

बाया कर्वे इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी मोफत बेकरी प्रशिक्षण

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी मोफत व्यावसायिक बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळेत महिला शिकल्या नऊ पदार्थ

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (BKVTI) २० सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

नवरात्रीनिमित्त तरुणी आणि महिलांसाठी कर्वे संस्थेतर्फे दोन विशेष कार्यशाळा

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे नवरात्रीनिमित्त तरुणी आणि महिलांसाठी दोन विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

बाया कर्वे व्होकेशनल इन्स्टिट्यूटच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे उद्घाटन

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत हॉस्पिटॅलिटी कार्यशाळेचा लाभ अनेक महिलांनी घेतला.

बाया कर्वे इन्स्टिट्यूटच्या हॉस्पिटॅलिटी कार्यशाळेला महिलांचा प्रतिसाद

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत हॉस्पिटॅलिटी कार्यशाळेचा लाभ अनेक महिलांनी घेतला.