रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
रत्नागिरी : श्रीरामनवमीनिमित्त रत्नागिरीत ओम् साई मित्र मंडळातर्फे मंडळाच्या साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोडवरील सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप भावपूर्ण वातावरणात पार पडला.
रत्नागिरी : श्रीरामनवमी निमित्त येथील ओम् साई मित्र मंडळातर्फे येत्या रविवारी (दि. २६ मार्च) सायंकाळी ६ वाजता मंडळाच्या सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जपाचे आयोजन केले आहे.