तुका म्हणे आता – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता तुका म्हणे आता हे नाटक कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सादर करणार आहे. हे या नाट्य स्पर्धेतील अखेरचे नाटक आहे.