नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे शनिवारी कुवारबावला उद्घाटन

रत्नागिरी : नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि. २५ नोव्हेंबर) कुवारबाव येथे होणार आहे.

संधिवात, गुडघेदुखी या विषयांवर रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉ. चंद्रशेखर दीक्षितांचे मार्गदर्शन

पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दीक्षित यांचे मार्गदर्शन रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांना लाभणार आहे.