सागरी सीमा मंचातर्फे 19 सप्टेंबर पासून रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छ सागर अभियान

सागरी सीमा मंचातर्फे 19 सप्टेंबर पासून रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छ सागर अभियान

रत्नागिरी : सागरी सीमा मंचातर्फे दक्षिण रत्नागिरीतील २०
समुद्रकिनाऱ्यांवर दि. १९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत स्वच्छ सागर
अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सागरी सीमा मंचाच्या कोकण प्रांत कार्यालयाचे रत्नागिरीत उद्घाटन

रत्नागिरी : सागरी सीमा मंचाच्या कोकण प्रांत कार्यालयाचे उद्घाटन रत्नागिरीत झाडगाव येथील रा. स्व. संघाच्या माधवराव मुळ्ये भवनात झाले.