रत्नागिरीच्या सायली खेडेकरचे लेखन असलेला माहितीपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात

रत्नागिरी : नैसर्गिक शेतीच्या प्रवासावरील ‘उर्वरसा’ माहितीपट नेपाळणमधील आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखविण्यात येणार असून या माहितीपटाचे लेखन रत्नागिरीची लेखिका सायली खेडेकर हिने केले आहे.