सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या माहेरी अर्थात रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाचा आज समारोप झाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या माहेरी अर्थात रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाचा आज समारोप झाला.
रत्नागिरी : सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाला आज (सात नोव्हेंबर) सुरुवात झाली.
रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्था प्रायोजित आणि आर्ट सर्कल आयोजित सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम ७ ते ९ नोव्हेंबर या काळात होणार आहे.