मांडवी किनाऱ्यावरील स्वच्छता अभियानात ३ टन कचरा संकलित

मांडवी किनाऱ्यावरील स्वच्छता अभियानात ३ टन कचरा संकलित

रत्नागिरी : सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने विविध संस्था, उद्योग,
व्यापारी व नागरिकांच्या सहभागाने आज रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर
झालेल्या अभियानातील ३ टन कचरा संकलित करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने भाट्ये किनाऱ्यावर स्वच्छता

आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने भाट्ये किनाऱ्यावर स्वच्छता

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने आज भाट्ये
समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली.

सागरी सीमा मंचातर्फे 19 सप्टेंबर पासून रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छ सागर अभियान

सागरी सीमा मंचातर्फे 19 सप्टेंबर पासून रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छ सागर अभियान

रत्नागिरी : सागरी सीमा मंचातर्फे दक्षिण रत्नागिरीतील २०
समुद्रकिनाऱ्यांवर दि. १९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत स्वच्छ सागर
अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.