साप्ताहिक कोकण मीडिया – २२ मे रोजीचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २२ मे २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/3afq5we येथे क्लिक करा.

२२ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : वीस लाख कोटींच्या गोष्टीचे तात्पर्य काय? (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुखपृष्ठकथा : वीस लाख कोटींची गोष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी जाहीर केलेले वीस लाख कोटींचे पॅकेज कितपत उपयोगी पडेल, महाराष्ट्राला आणि कोकणातील जनतेला त्याचा नेमका कोणता लाभ होणार, या पॅकेजबरोबर आणखी काय व्हायला हवे होते, याची सांगोपांग चर्चा करणारा, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख…

पॅकेजमुळे प्रदूषणकारी औद्योगिकीकरणालाच चालना : भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक अॅड. गिरीश राऊत यांचा लेख…

करोनात भेटलं शिवलं! : २२ मे रोजीच्या जैवविविधता दिनानिमित्त कोकणातील जैवविविधतेची झलक दर्शविणारा धीरज वाटेकर यांचा लेख…

भटाची कोंड : विवेक (राजू) परब यांचा मालवणी बोलीतील ललित लेख…

जा, पाखरा जा… : अशोक प्रभू यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख…

बालकथा : गोष्ट वाघाच्या मिश्यांची… भावना मेनन यांच्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद

राजाभाऊ लिमयेंनी जागवल्या राजीव गांधींच्या आठवणी…

रत्नागिरी शहर परिसरासाठी

Leave a Reply