गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून
कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्स्प्रेस
आज दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून
कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्स्प्रेस
आज दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या
वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमेश्वर येथील कातळ सड्याला भेट
देऊन कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण ‘सडा’ परिसंस्थेचा अभ्यास केला.
मंडणगड : येथील मंडणगड एसटी बसस्थानकाच्या नव्या इमारतींचे भूमिपूजन
आणि तात्पुरत्या प्रवासी शेडचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या
हस्ते आज झाले.
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी विषयाच्या ज्ञानाबरोबर जर कौशल्याची जोड
दिली, तर भविष्य नक्कीच सुखकारक होईल, असे प्रतिपादन देवरूखच्या
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी
केले.
रत्नागिरी : येथील राष्ट्र सेविका समितीच्या कुसुम हस्तलिखिताचे
प्रकाशन समितीच्या रत्नकोंदणतर्फे करण्यात आले.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत
विभागातर्फे संस्कृत दिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.