रत्नागिरी : रांगोळीच्या विविध छटांमधून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रांगोळीच्या विविध छटांमधून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले.
रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या खंडाळा शाखेचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते झाले.
रत्नागिरी : तायक्वांदो संघटनेचे प्रत्येक जिल्ह्यातील अधिकृत पदाधिकारी, प्रशिक्षक यांची माहिती मिळण्यासाठी आता तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात ताम स्वतःची वेबसाइट सुरू करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे आणि महासचिव मिलिंद पाठारे यांनी दिली.
चिपळूण : येथील अॅक्टिव्ह ग्रुपतर्फे येत्या गुरुवारी (दि. २५ मे) पर्यटनविषयक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
चिपळूण : परमवंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे होत आहेत. यानिमित्त चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.
रत्नागिरी : यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई सावरकर या तिन्ही व्यक्तिरेखा साकारत अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ उभा केला.