रायगड किल्ला आणि परिसर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद

महाड (जि. रायगड) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड किल्ला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेचा कारणास्तव रायगड किल्ला, रायगड रोपवे व परिसर पर्यटकांसाठी ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात ५ नवे रुग्ण; ४ करोनामुक्त

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (दि. १ डिसेंबर) करोनाचे ५ नवे रुग्ण आढळले, तर ४ जण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या कालच्या ५१वरून आज ५२वर आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी करोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ३७ वर आली होती.

Continue reading

रत्नागिरी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. चोरगे बिनविरोध

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची, तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची आज (१ डिसेंबर) एकमताने निवड झाली.

Continue reading

pexels-photo-3952231.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही, एक करोनामुक्त, एकाचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार आज नवा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. १ रुग्ण करोनामुक्त झाला, तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात ३ नवे रुग्ण; ४ करोनामुक्त; एक मृत्यू

आज (दि. ३० नोव्हेंबर) करोनाचे ३ नवे रुग्ण आढळले, तर ४ जण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज एका मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या कालच्या ५३वरून आज ५१वर आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी करोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे.

Continue reading

झाशीच्या राणीच्या गावी कोरीव कातळशिल्पांचा समूह

लांजा : झाशीच्या राणीचे सासर असलेल्या कोट (ता. लांजा) गावात माचपठार कातळसड्यावर विपुल प्रमाणात कोरीव आणि देखण्या कातळशिल्पांचा समूह प्रकाशात आला आहे.

Continue reading

1 326 327 328 329 330 674