सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता गावोगावी घनकचरा, सांडपाणी प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून जिल्ह्यातील गावोगावी घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. राज्य शासनाने या पथदर्शी प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली आहे.

Continue reading

स्वच्छ रत्नागिरी अभियानाला मांडवीतून प्रारंभ

रत्नागिरी : स्वच्छ रत्नागिरी अभियानाला गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणजे मांडवी येथून आज सुरुवात झाली.

Continue reading