सायकल फेरी काढून दापोलीत चार्टर्ड अकाउंटंटचा सन्मान

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीए मान्यवरांच्या सन्मानार्थ आज, ३० रोजी सायकल फेरी काढण्यात आली आणि दापोलीतील सीए मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

दापोलीत रविवारी सीए दिनानिमित्त सायकल फेरी

दापोली : चार्टर्ड अकाउंटेंट दिनाच्या निमित्ताने रविवारी, दि. ३० जून रोजी दापोलीत सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.

दापोलीच्या सायकलप्रेमींची पुणे पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर सायकल वारी

दापोली : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दापोलीच्या सायकलप्रेमींनी पुणे पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर सायकल वारी मोठ्या उत्साहात केली.

दापोलीत २८ एप्रिलला सायकल स्पर्धा

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी, दि. २८ एप्रिल रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक होळीच्या जनजागृतीसाठी मुंबई ते दापोली सायकल प्रवास

दापोली : तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन येत्या १४ जानेवारी रोजी दापोली येथे होत आहे. त्यामध्ये १० ते १३ जानेवारी सायकल चित्रपट महोत्सव असणार आहे.

गाव तेथे वणवामुक्त मंडळ स्थापन करण्याचा निर्धार

दापोली : जालगाव (ता. दापोली) येथील दोन दिवसीय पर्यावरणस्नेही सहविचार सभेत वणवामुक्तीचा निर्धार करण्यात आला. गाव तेथे वणवामुक्त मंडळ स्थापन करण्याबाबत मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.