₹ 10.00
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia17march
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : बिनकामाचे वेतन कशासाठी https://kokanmedia.in/2023/03/17/skmeditorial17march/
मुखपृष्ठकथा : कोकणाच्या पर्यटनविकासाला नवी उंची : माचाळ या लांजा तालुक्यातील सर्वांत उंचीवरच्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन बहरावे, या हेतूने राजापूर लांजा नागरिक संघाने नुकताच सापड लोककला आणि पर्यटन महोत्सव आयोजित केला होता. या दुर्गम गावातल्या पहिल्याच महोत्सवाचा धीरज वाटेकर यांनी लिहिलेला सविस्तर वृत्तांत
या महोत्सवाची रंगीत छायाचित्रे
ज्यांनी वाहिला भार, त्यांचे मनापासून आभार : सापड लोककला महोत्सवाच्या अनुषंगाने सुभाष लाड यांचा कृतज्ञतापर लेख
कोकणाच्या पायाभूत सुविधांसाठी लाभदायक अर्थसंकल्प : राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख
बिनकाचेचा चष्मा : इक्बाल मुकादम यांचा ललित लेख…
रंगात रंगला श्रीरंग : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…
या व्यतिरिक्त वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
Description

Follow Kokan Media on Social Media