साप्ताहिक कोकण मीडिया – १९ ऑगस्ट २०२२ रोजीचा अंक

 10.00

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3K9Qvdt

या अंकात काय वाचाल?

अग्रलेख : मोफत नको, सुखकर प्रवास हवा https://kokanmedia.in/2022/08/19/skmeditorial19aug

मुखपृष्ठकथा : नवप्रवर्तन जिल्हा योजना पुनरुज्जीवित होणार का? : उदय सामंत यांच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्याला प्रथमच कॅबिनेट उद्योगमंत्री लाभला आहे. त्यामुळे पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नवप्रवर्तन जिल्हा योजनेचे पुनरुज्जीवन होणार का, याबद्दल उत्सुकता आहे. या अनुषंगाने प्रमोद कोनकर यांचा लेख

गरिबांना वैद्यकीय सेवा देणारे रामचंद्र बिले : बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला आदरांजलीपर लेख

दूरदृष्टीने काम करणारे मुलुंडचे मराठा मंडळ : मुंबईचे सुभाष लाड यांचा लेख

या व्यतिरिक्त बातम्या, व्यंगचित्र, वाचक विचार, कविता आदी…

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *