साप्ताहिक कोकण मीडिया – ५ ऑगस्ट २०२२ रोजीचा अंक

 10.00

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3zU42Bd

या अंकात काय वाचाल?

अग्रलेख : विधानसभा प्रवास योजना का नसावी? https://kokanmedia.in/2022/08/05/skmeditorial5aug

मुखपृष्ठकथा : पायऱ्या असलेल्या विहिरींच्या संरक्षण-संवर्धानाची मोहीम : पांडवकालीन विहिरी किंवा शिवकालीन तळी म्हणून प्रचलित असलेल्या पुरातन पाणवठ्यांचे जतन-संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र बारव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची माहिती देणारा, राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि श्रीरंग मसुरकर यांनी लिहिलेला लेख

टरामवाले नाना : बाबू घाडीगावकर यांचा स्मरणरंजनपर लेख

डोंबिवलीतील आश्वासक कोकण युवा प्रतिष्ठान : मुंबईतील सुभाष लाड यांचा लेख

या व्यतिरिक्त व्यंगचित्र, वाचक विचार आदी…

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *